ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी त्यांचा ८६ वा वाढदिवस दुबईमध्ये सहपरिवार आणि चाहत्यांबरोबर साजरा केला. विशेष म्हणजे १७ वर्षांनंतर त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला! त्यांच्या वाढदिवसानिमित्त
त्यांची इच्छा विचारण्यात आली तेव्हा त्या म्हणाल्या की, “माझी अशी इच्छा आहे कि जगातील सगळे गरीब श्रीमंत बनो!” शेजारची छायाचित्रे पहा!
No comments:
Post a Comment